उन्हाळ्यात प्या हेल्दी-टेस्टी कोकम सरबत;
कोकम, भारताच्या पश्चिम भागात आढळणारं एक फळ आहे.
उन्हाळी हंगामी फळ आहे, जे चवीला गोड आणि आंबट असतं.
कोकममध्ये भरपूर फायबर असते आणि त्यात कॅलरीज खूप कमी असतात.
पुरळ, मुरुम, पिंपल्स इत्यादी होत नाहीत आणि त्वचा निरोगी आणि डागरहित राहते.
कोकमचे नियमित सेवन केल्यास ते लिव्हर डिटॉक्स करते.
वजन कमी करण्यास मदत होते