उसाचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर

उसाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते

थकवा दूर करण्यासाठी उसाचा रस पिऊ शकतो

कर्करोगापासूनही बचाव होतो

कावीळ झाल्यास अनेकदा उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो

इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता नसते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही

उसाचा रस प्यायल्याने किडनी मजबूत होते

यूरिन पास करण्यासाठी मदत करते.

कलिंगड खाण्याचे 6 आश्चर्यकारक फायदे!