कतरीनाच्या वाढदिवसानिमित्त विकी कौशलची खास पोस्ट

कतरिना कैफ आज तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे.

कतरिनाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले.

कटरिना कैफने ९ डिसेंबर २०२१ साली बॉलीवूड अभिनेता विकी कौशलशी लग्न केले.

विकी कौशलने बायकोसाठी एक रोमॅंटिक पोस्ट शेअर केली आहे.

माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या व्यक्तीसोबत मी आठवणी बनवतोय, असं विकीने म्हंटलय

HAPPY BIRTHDAY MY LOVE!, असं म्हणत कतरीनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विकीने दोघांचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

विकीच्या या फोटो अल्बममध्ये कॅटच्या या फोटोने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय.

मिथिला पालकरच सुंदर क्युट लुक वर चाहते फिदा