ब्रेकअपच्या चर्चा सुरू असतानाच tejran ने शेअर केले वेकेशनचे खास PHOTOS

‘नागिन’ फेम तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा हे इंडस्ट्रीमधलं लोकप्रिय कपल आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं.

या चर्चांना पूर्णविराम देत करण कुंद्राने तेजस्वीबरोबरचे वेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तेजस्वी आणि करण निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ घालवताना दिसत आहेत.

तेजस्वीने फ्लोरल प्रिन्टेड ड्रेस परिधान केला तर करण सफेद शर्ट आणि निळ्या रंगाच्या बॅगी मध्ये दिसतोय.

एका फोटोमध्ये तर दोघं पिवळ्या रंगाच्या (एटीवी) गाडीवर फिरताना दिसतायत.

बोल्ड अँड ब्युटीफुल,  अभिनेत्री सई ताम्हाणकरच्या 'या' चाहत्यांवर चाहते फिदा