अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यासाठी जस्टिन बीबर घेतोय ८० कोटींचं मानधन

भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.

५ जुलै म्हणजेच आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबरची भारतात एन्ट्री झाली आहे.

जस्टिन बीबरबरोबरच या संगीत सोहळ्यात भारतीय रॅपर्सदेखील आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.

मुकेश अंबानी यांनी जस्टिन बीबरला १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ८३ कोटी रुपये मानधन दिलं आहे.

टीम इंडिया चाहत्यांची गर्दी पाहून झाले भावुक