हिरव्या अनारकलीमध्ये सायलीचा अंदाज
नुकतीच जुईने ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी’ पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली
या पुरस्कार सोहळ्यासाठी जुईने हिरव्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता
ड्रेसवरील लूकवर जुईने सुंदर हेअरस्टाईल करत हलका मेकअप लूक केला आहे.
या सोहळ्यात जुईच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने तीन पुरस्कार पटकावले
जुईच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे
ऐश्वर्या रायच्या लेटेस्ट फोटोने वाढवला इंटरनेटचा पारा
check it out