जान्हवी कपूरचं आंतरराष्ट्रीय फॅशन वीकमध्ये दमदार पदार्पण
जान्हवी कपूर ही बॉलीवूडमधील अतिशय
बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे.
जान्हवी केवळ वेस्टर्नच नाही तर पारंपारिक पेहरावही ती अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळते.
नुकतंच तिने पॅरिसमधील एका फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला.
यासंबंधीचे ग्लॅमरस फोटो जान्हवीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
जान्हवीच्या डेब्यू वॉकसाठी राहुल मिश्राने डिझाइन केलेल्या काळ्या रंगाचा मरमेड स्टाइल स्कर्ट आउटफीट परिधान केला होता.
जान्हवीने हा होलोग्राफिक स्कर्ट स्ट्रॅपलेस ब्लॅक सिक्विन बस्टिअर टॉपसह पेअर केला होता.
राहुल मिश्राचे ‘ऑरा’ कलेक्शन सादर करण्यासाठी तिने इतर मॉडेल्ससह वॉक केला.
PG मध्ये राहण्याचं स्ट्रगल ते मुंबईत आलिशान घर घेण्यापर्यंतचा प्रवास
Check it out