जान्हवी कपूरच्या ‘त्या’ अनोख्या ब्लाऊजने वेधलं लक्ष... पेहरावातून जान्हवी करतेय चित्रपटाचे प्रमोशन

'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेज माही' या  चित्रपटात जान्हवी अभिनेता राजकुमार रावसोबत दिसणार आहे

सध्या जान्हवी तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी उत्तमोत्तम पेहराव करताना दिसत आहे

जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या सुंदर साडीमधले काही फोटो शेअर केले आहेत

जान्हवीने डीपनेक ब्लाऊज कॅरी केले आहे त्यावर ६ हा अंक पाहायला मिळतोय आणि माही असं कोरीव काम केलंय 

'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेज माही' हा चित्रपट ३१ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे!”अफेअरच्या चर्चेदरम्यान अनुषाची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट