शिव शक्ती पूजेला ईशा अंबानीने परिधान केलेला लेहेंगा तयार करायला लागले
४ हजार तास!
शिव शक्ती पूजेला ईशा अंबानीने परिधान केलेला लेहेंगा तयार करायला लागले
४ हजार तास!
ईशा अंबानीने परिधान केलेल्या एका लेहेंग्याची चर्चा खूप रंगली आहे.
शिव शक्ती पूजेला ईशाने परिधान केलेल्या या लेहेंग्याला ४ हजार तास तयार करायला लागले होते.
ईशा अंबानीचा हा लेहेंगा दिल्ली विंटेजने तयार केला होता.
ईशा अंबानीच्या या लेहेंग्यावर ट्री ऑफ लाईफ बनवण्यात आलं होतं.
लेहेंग्याच्या एका बाजूला मंदिर असून दुसऱ्या बाजूला पक्षी दिसत आहेत.
याशिवाय लेहेंग्याला काही जुनी नाणी आणि विंटेज गोष्टींचा वापर करून एक रॉयल लूक देण्यात आला होता
सई ताम्हणकरचा पिंक साडीत 'किलर' लूक!
CHECK IT OUT