उन्हामुळे आयफोन जास्त गरम होतोय ? मग या टिप्स नक्की करा फॉलो
उन्हामुळे आयफोन वापरकर्त्यांना त्यांचा फोन जास्त गरम होण्याच्या समस्या जाणवत असतील
ग्राफिक्स व ऍप्लिकेशन्सच्या वापरामुळे ही समस्या प्रत्येकाच्या फोन मध्ये दिसून येते
आयफोन थंड ठेवण्यासाठी ५ टिप्स जाणून घेऊयात
सर्वप्रथम तुम्हाला फोनमध्ये असलेले ऍप्स बंद करावे
आयफोन रिस्टार्ट करणे
आयफोन फक्त त्याच्या मूळ चार्जरने चार्ज करावा
तुमचा आयफोन ऐअरप्लेन मोड वर पण ठेऊ शकता
फोन अपडेट करून, डिव्हाईसमध्ये असलेले बग्स दूर केले जाऊ शकतात
उन्हाळ्यात करा लिचीचे सेवन, होतील हे आरोग्यासाठी फायदे
Check it out