PCOS आहे?  करा ‘हे’ व्यायाम अन् पीसीओएस नियंत्रणात ठेवा

शरीरात ॲस्ट्रोजनऐवजी टेस्टोस्टेरोन हे पुरुषी हार्मोन्स वाढते.

पीसीओएसमध्ये चेहऱ्यावरचे व अंगावरचे केस वाढणे, पाळी अनियमित येणे, चेहऱ्यावर मुरमे वा पुटकुळ्या येणे, ओटीपोट वाढणे, तसेच गर्भधारणेत अडचणी जाणवणे या समस्या जाणवतात.

पीसीओएसचा त्रास कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंगचा चांगला उपयोग होतो.

स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायू मजबूत होतात.

PCOS असलेल्या स्त्रियांनी अॅरोबिक व्यायाम करावेत. म्हणजेच चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे

प्राणायाम केल्यानेही श्वासोच्छवास क्रिया सुधारण्यास मदत होते.

नियमित व्यायाम, योग्य आहार व उत्तम मानसिक आरोग्य यांमुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.

दुनियादारी सोडा आणि…’,  श्रद्धा कपूरची लक्षवेधी पोस्ट पहा