जाणून घ्या चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे

दरवर्षी २१ मे रोजी ‘आंतराष्ट्रीय चहा दिवस’ साजरा केला जातो

चहा पावडर, दूध, साखर यांच्या एकत्रित मिश्रणातून जो चहा तयार केला जातो, त्याची खरी सुरुवात १८ व्या शतकात झाली

चहा प्यालल्याने पचनशक्ती वाढवण्यास मदत होते

शरीरातील थकवा दूर करण्यासाठी चहाचे सेवन करावे

मासिक पाळीदरम्यान गुळाचा चहा पिणे उपयुक्त ठरू शकते

चहा प्यालल्याने अपचनाच्या समस्या दूर राहण्यास मदत होऊ शकते

रोज चहाचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

उसाचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर