इको-फ्रेंडली दिवाळी
कशी साजरी कराल?
विद्युत दिवे वापरण्याऐवजी मातीचे दिवे आणि मेणबत्त्या वापरा.
नेहमीच्या रंगांऐवजी फुलांची रांगोळी काढा.
फटाक्यांचा वापर मर्यादित करा.
प्लास्टिक गिफ्ट रॅपर्स वापरण्याऐवजी रिसायकल केलेले रॅपिंग पेपर वापरा.
घरात विविध रंगांच्या ओढणी, जुन्या साड्यांचा वापर करुन घराची सजावट करा.
भेट वस्तू देण्यासाठी पाउच किंवा बटवा वापरावा जेणेकरुन त्या बॅगचा नंतरही वापर करता येईल.
दिवाळीची खरेदी करताय ? तर या ठिकाणी नक्की भेट द्या...
Check it Out