भारताचा कर्णधार रोहित शर्माचा डॅशिंग लूक पाहिलात का?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या त्याच्या एका रॉयल लूकमुळे चर्चेत आला आहे.

रोहितने प्रतिष्ठित अशा विम्बल्डन टेनिस स्पर्धेत प्रेक्षकांमध्ये उपस्थिती लावली.

या फोटोंमधून मुंबईचा हिटमॅन रोहित शर्माचा रॉयल कारभार स्पष्टपणे दिसून येत आहे.

याच दरम्यान कर्णधार रोहित शर्मा विम्बल्डनला टेनिस कोर्ट मध्ये दिसला. यावेळी त्याने टेनिस खेळाचा आनंद घेतला.

विम्बल्डन २०२४ ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे यावेळी रोहित शर्माच्या उपस्थितीने आणि त्याने परिधान केलेल्या पोशाखाने त्याची खूपच चर्चा होत आहे.

रोहित शर्माने टेनिसच्या सेंटर कोर्टवर, कार्लोस अलका राज आणि डॅनियल मेदवेदेव यांच्यातील सामना पाहिला.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात  दीपिका पदुकोणचा लूक पाहिलात का ?