नवरात्रीच्या या ९ दिवसात   कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?

उपवासादरम्यान उत्साही राहण्यासाठी कोणते पदार्थ खावे?

साबुदाण्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असल्याने एनर्जी मिळते आणि त्याचबरोबर याने दिवसभर पोट भरल्यासारखे देखील वाटते.

उपवासाच्या पिठापासून तयार केलेले थालीपीठ ,राजगिराचा लाडू,वरीचा भात हे पदार्थ आरोग्यासाठी गुणकारक असतात.

ताजी फळं आणि त्या फळांच्या रसाचा समावेश आहारात करू शकता. त्याचबरोबर रताळे, बटाटा, काकडी गाजर इत्यादी भाज्यांच्या देखील समावेश करू शकतो.

या उपवासादरम्यान तुम्ही डेरी प्रॉडक्ट म्हणजेच दूध ,दही ,पनीर आणि लोणी या पदार्थांचा देखील समावेश करू शकता.

आपण सुकामेवा जसं की मखाणा , काजू ,बदाम, खजूर, सूर्यफूलयांच्या व भोपळ्याच्या बिया देखील खाऊन नवरात्रीत उत्साही राहू शकता.

आरोग्य फायद्यांसाठी  दररोज वापरा  ‘गुणकारी केशर’