नव्या हिंदी सीरिजमध्ये  हृता दुर्गुळेचा डॅशिंग अंदाज

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या चर्चेत आहे.

हृता लवकरच एका हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री ऋता दुर्गुळे लवकरच ‘कमांडर करण सक्सेना’ या हिंदी वेब सिरीजमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय.

या वेबसिरीजमध्ये ती हिंदी अभिनेता गुरमीत चौधरी आणि इक्बाल खान यांच्यासह काम करणार आहे.

हृता ‘रचना म्हात्रे’ हे पात्र साकारणार असून धाडसी पोलिस अधिकाऱ्याच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे.

हृताचा डॅशिंग लूक पाहून चाहतेही खूप उत्सुक आहेत.

कातिल अदा! तृप्री डिमरीचा काळ्या वन पिस ड्रेसमधील बोल्ड लूक व्हायरल