निद्रानाश कसा दूर कराल ?
दूध प्यायल्याने शांत झोप येते आणि दुधाने शरीराचे पोषणही होते.
दीर्घ पण शांत स्वरुपात श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू राहू द्या. यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होईल.
रोज नियमितपणे व्यायाम करूनही चांगली झोप येते
अंथरूणावर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नका
झोपण्यापूर्वी गरम पाण्याने शॉवर घ्या
तेलाने अभ्यंग मालिश करून स्वतःला शिथिल करा.
रक्तातील साखर कमी करण्यासाठी ही ६ पेय ठरतील फायदेशीर
Check it Out