चंदेरी बॅकलेस ड्रेसमध्ये बोल्ड अवनीत कौर

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

अवनीतने इन्स्टाग्रामवर काही बोल्ड लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

अवनीतने चंदेरी रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे.

अवनीतच्या पाठीवरील टॅटूने इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

अवनीतच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी  ‘Looks Like Princess’ अशी कमेंट केली आहे.

१४ जून रोजी अवनीतचा  ‘लव की अरेंज मॅरेज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या हळदी समारंभाला ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी