'हिरामंडी'च्या 'मल्लिकाजान'च्या सौंदर्यावर लाखों फिदा;  मनिषा कोईरालाच्या कामाची चर्चा

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे  मनिषा कोईराला

नुकतीच नेटफ्लिक्सवर संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी ही वेबसीरिज रिलीज झाली

विशेष म्हणजे या सीरिजमध्ये ती एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे

हिरामंडीमध्ये मनिषा कोईरालाने मल्लिकाजान ही भूमिका साकारली आहे

नुकतंच मनिषाने मरून रंगाच्या हेवी डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे

मरुन रंगाच्या या ड्रेसवर मनिषाने मोजकेच दागिने परिधान केले आहेत. त्यामुळे तिचा हा लूक आणखीनच उठून दिसतोय