अदिरी राव हैदरीचं समुद्र किनारी फोटोशूट
समुद्र किनारा, पारंरिक लूक आणि खास फोटोशूट...
गोल्डन रंगाच्या पूर्ण गाऊनमध्ये अदिती सुंदरी दिसत आहे.
केसात गजरा, कानात मोठे झुमके, ओठावर लाल रंगाची लिपस्टिक अशा लूकवर समुद्रात दिल्या पोज.
अभिनेत्री अदिती हिच्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
पारंपरिक लूकमध्ये अदिती हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्रीने अनेक सिनेमामध्ये काम केलं.
गुलाबी साडी आणि बॅकलेस ब्लाऊजमध्ये प्रिया बापटचा लूक.
Check It Out