मध खाण्याचे आरोग्यदायी फायदे

  मधातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

हिरड्यांवर मध लावल्यास तोंडाच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

 ब्रेन हेल्थसाठी दुधात मध घालून पिण्याचा सल्ला देण्यात येतो.ज्यामुळे स्ट्रेस कमी होते,व मन शांत राहते.

 लिंबाच्या रसात मध मिसळून प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते.

वजन कमी करायचे असेल तर, रोज सकळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध मिसळून प्या

मध ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत  असून त्याने शरीराला ताकद मिळते.

 मधातील ॲंटी-ऑक्सिडेंट गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात.

आपल्याला कोरड्या त्वचेच्या समस्येचा त्रास मधाचा वापर करून टाळता येईल.

तुमची दिवाळी गोड करण्यासाठी 'हे'महाराष्ट्रीयन फराळ जरूर बनवून पहा