अननसाचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?
अननस हे आंबट-गोड
आणि रसाळ फळ
फायदेशीर आहे.
हिरड्या निरोगी राहण्यासाठी अननस उपयुक्त आहे
पचनपक्रीया सुधारण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास मदत होते.
त्वचेसाठीही उपयुक्त ठरते.
सांधीवातावर उत्तम उपाय म्हणून अननसाचे सेवन केले जाते.
हाडे मजबूत करण्यासाठी अननसाचे सेवन करू शकता.
‘दुनियादारी सोडा आणि…’, श्रद्ध कपूरची लक्षवेधी
पोस्ट पहा
check it out