दर्शन रावल आणि त्यांच्या पत्नीच्या रोमँटिक दिवाळी फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
दर्शन रावल आणि त्यांच्या पत्नीचे हे फोटो तुम्ही पहिले आहेत का ?
दर्शन रावल यांनी पत्नीसोबत पहिली दिवाळी साजरी केली आहे
पारंपारिक पोशाखात ते खूपच सुंदर दिसत होते.
दर्शनने ऑफ-व्हाइट कुर्ता घातला होता, तर धरलने वाईन रंगाचा इंडो-वेस्टर्न आउटफिट घातला होता.
दर्शन या फोटोसमध्ये अतिशय रोमँटिक शैलीत पोज देताना दिसत आहे
दर्शनचे हे फोटो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दीपिका-रणवीरने केले लेकीचे फोटो शेअर
Check it Out