'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीचा नवीन फोटोशूट तुम्ही पहिला आहे का ?
या फोटोसमध्ये भाग्यश्रीने सुंदर असा गाऊन घातला आहे
वय ५३ असूनही भाग्यश्रीचे सौंदर्य अजूनही प्रेक्षकांना फिदा करणारं आहे
सोशल मीडियावर फोटो शेअर करत 'Feeling Blue' असं कॅप्शन दिल आहे
भाग्यश्रीचे फोटो पाहून चाहते देखील खुश झाले आहेत
२३ जानेवारी २०२६ रोजी मैत्रीण आणि मॉडेल मैथिली भोसेकर हिच्यासोबत पार पडलं लग्न
Check It Out