बॉलिवूडची फेव्हरेट गर्ल करिश्मा कपूरचा नवा लुक तुम्ही पाहिला आहात का?
यावेळी बॉलिवूडची लोलो म्हणजेच करिश्मा कपूर गोल्डन साडीमध्ये पाहायला मिळाली
ती या साडीत एवढी सुंदर दिसत होती की तिच्या समोर अनेक अभिनेत्री फिक्या पडतील
या सिम्पल साडीवर गोल्डन डिजाईन काढण्यात आली आहे
शिफॉन प्रकारच्या या साडीमध्ये लोलो खूपच सुंदर दिसत आहे
करिश्माचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा...
करिश्माचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा...
Check Out