बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा नवा लुक तुम्ही पाहिला आहात का ?
माधुरी दीक्षितने अतिशय सुंदर अशी जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे
केवळ तिच्या हास्य आणि आकर्षणासाठीच नाही तर तिच्या क्लासिक फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते.
माधुरीची साडीची शैली विशेषतः नंबर वन आहे आणि तिच्या लूकची सर्वत्र चर्चा होते.
माधुरीला पारंपारिक लूकला ट्विस्ट कसे द्यायचे हे माहित आहे आणि ती नवीनतम साडी फॅशन ट्रेंड देखील सेट करते.
मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
Check Out