रश्मिका मंदानाच्या मेहंदीचे खास फोटोस तुम्ही पहिले आहेत का ?

अभिनेत्री रश्मिका-विजय यांच्या शाही लग्नानंतर आता त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

त्यांच्या लग्नाचे फोटो अद्यापही सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

आता या जोडीने त्यांच्या मेहंदी आणि ‘प्रधानाम’ सोहळ्याचे खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

रश्मिकाच्या या खास फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोंमध्ये रश्मिकाच्या लग्नातील पाहुण्यांची झलकही पाहायला मिळाली आहे.

‘ओम’ लिहिलेली मेहंदी रश्मिकाने तिच्या हातावर काढली आहे.

मेहंदी सोहळ्यात रश्मिका खूपच सुंदर दिसत होती.

मेहंदी सोहळ्यात घातलेल्या रश्मिकाच्या पदरावर लक्ष्मी आहे.

तर रश्मिकाच्या मेहंदीचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. 

रणदीप हुडा आणि लिन लैशराम त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.