हिना खानचा बॉसी लूक पाहिलात का ?

अभिनेत्री हिना खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या फोटोशूटमुळे हिना लोकांचे लक्ष वेधून घेते.

हिना खानची फॅशन हटके असून तिचा लूक नेहमी एकदम भारी असतो.

आताही हिना खानने तिचे स्टायलिश बॉसी फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

सफेद रंगाच्या थ्री पीस सेटमध्ये हिना एकदम बॉसी दिसत आहे. 

वन साईड हेअर पार्टीशन, जांभळ्या रंगाचे आयशॅडो, आणि भगव्या रंगाच्या ग्लॉसी लिपस्टिकवर हिना हॉट दिसतेय

हिनाने ह्या आऊटफिट मध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. 

'अजीब दास्तान हैं ये...' प्राजक्ता कोळीचं खास रेट्रो फोटोशूट