अंकिता लोखंडेचा नवा लूक तुम्ही पहिला आहे का ?

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी मुंबईत दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.

अंकिता लोखंडेने ऐश्वर्या रायचा 'हम दिल दे चुके सनम' लूक रिक्रिएट केला

अंकिताने फिकट जांभळ्या रंगाची शिफॉन साडी नेसली होती.

या साडीवर नाजूक धाग्याचे आणि आरशाचे काम केलेले होते.

तिने मॅचिंग ब्लाउज आणि सोनेरी बॉर्डर घातली होती.

कानात कुंदनचे दागिने घालून तिने तिचा लूक पूर्ण केला होता.

तर तुम्हाला कसा वाटला अंकिताचा हा नवा लूक हे आम्हाला नक्की सांगा..

अभिनेत्री सई ताम्हणकरने दिल्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा