गणपती पूजनाची तयारी झाली का ? हे सर्व सामान आणलात ?

गणपती बाप्पाला विराजमान केल्यावरती चौरंगावर ठेवण्यासाठी वस्त्र वापरावे दाराबाहेर आकर्षक रांगोळी काढावी.

तसंच गणपती बाप्पाला लाल जास्वंदाची फुले सुगंधित फुले दूर्वा वाहावी.

पूजेच्या ठिकाणी कलश आंब्याची पाने तसेच दुर्वांची २१-२१ जुडी ठेवावी.

अभिषेकासाठी सुगंधी जल, पंचामृत, अष्टगंध, शुद्ध पाणी यांचा वापर करावा

तसंच गणपती बाप्पाला विराजमान केल्यानंतर सुगंधित उदबत्ती, निरांजन ,धूप कापूर यांचा वापर करावा

पूजेदरम्यान अथर्वशीर्ष गणपती स्त्रोत याचे पठण करावे

हो...  अभिजित सावंत शिवसेनेत....