'अजीब दास्तान हैं ये...' प्राजक्ता कोळीचं खास रेट्रो फोटोशूट
सोशल मीडियाच्या जगतातील लोकप्रिय इन्फ्लूएन्सरपैकी एक म्हणजे मराठमोळी प्राजक्ता कोळी.
प्राजक्ताने तिच्या यूट्यूब चॅनेल ‘मोस्टली सेन’च्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली.
अभिनेत्री प्राजक्ता कोळी मिसमॅच्ड या सीरिजमुळे प्रसिद्धीझोतात आली.
अनिल कपूर, वरुण धवन, नीतू कपूर आणि कियारा अडवाणी यांच्याबरोबर तिने ‘जुग जुग जीयो’ या चित्रपटात सुद्धा काम केलं आहे
प्राजक्ताने नुकतंच एक खास फोटोशूट केलं आहे.
प्राजक्ताने पांढऱ्या रंगाची कॉटन साडी नेसली होती.
अतिशय साधी केसांची वेणी आणि मेकअप असा लूक तिने केला होता.
विकेंडला पहा OTT वर रिलीज झालेले हे चित्रपट किंवा वेबसीरिज
Check It Out