अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात जिनिलीयाने नेसली नऊवारी साडी
अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला जिनिलीयाने पती रितेश देशमुखसह हजेरी लावली आहे
जिनिलीयाने या भव्य लग्नसोहळ्यासाठी खास पारंपारिक लूक केला आहे.
‘re- ceremonial’ या ब्रॅंडची ऑफ व्हाईट रंगाची साडी अभिनेत्रीने नेसली आहे.
भरजरी सोनेरी रंगाचं ब्लाऊज, त्यावर मॅचिंग शाल असा लूक अभिनेत्रीने केला आहे.
कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, भरगच्च हार, पारंपारिक कानातले, हातात रंगीबेरंगी बांगड्या असा श्रृंगार जिनिलीयाने केला आहे.
रितेश देशमुखने या लग्नासाठी धोतर, कुर्ता आणि जॅकेट परिधान केलं आहे.
शिव शक्ती पूजेला ईशा अंबानीने परिधान केलेला लेहेंगा तयार करायला लागले ४ हजार तास!
CHECK IT OUT