‘असे’ पार पडले लालबागच्या राजाचे  ‘श्री गणेश मुहूर्त पूजन’

मुंबईतील  ‘लालबागचा राजा’ म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

लालबागच्या राजाचे ९१ व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन आज मंगळवारी (११ जून) रोजी सकाळी ६ वाजता पार पडले.

मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केले.

लवकरच गणेशोत्सवाचे मंडप पूजनदेखील पार पडणार आहे.

यंदा ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.

 ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात

कोण म्हणेल हिला एका मुलीची आई…  आलिया भट्टच्या स्टनिंग लूकवर चाहते फिदा.