शाकाहारी लोकांसाठी 'हे' पदार्थ ठरु शकतात आरोग्यासाठी वरदान.
'सोयाबीन' हे प्रोटीनच्या बाबतीत सर्वात समृद्ध शाकाहारी स्रोत आहे.
'चणे' हे प्रथिनांचा एक चांगला स्रोत असून त्यात फायबर,लोह घटक असतात.
'पनीर' मध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे देखील असतात जे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
'पालक' फायबरने समृद्ध आहे, त्यामुळे पाचनास मदत होते.
'हिरवे' वाटाणे हे आहारातील फायबर,थायमिन,मँगनीज,जीवनसत्त्वे इत्यादींचा समृद्ध स्रोत आहे.
आरोग्य फायद्यांसाठी
दररोज वापरा
‘गुणकारी केशर’
Check it Out