कान्समध्ये नमस्कार करून  Flower lady ची कमाल; छाया कदमचा जबरदस्त लूक

सध्या कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये छाया कदम हे एकच नाव चर्चित आहे

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर छाया कदम यांनी थेट कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत बाजी मारली आहे

नुकतंच त्यांनी एक फोटोशूट केलं आहे. त्यात काळ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट असलेल्या गाऊनमध्ये त्या अप्रतिम दिसत आहेत

या लूकमध्ये छाया कदम प्रचंड कॉन्फिडंट आणि ग्लॅमरस दिसत असून नेटकऱ्यांना हा लूक भलताच आवडला आहे.

अभिनेत्री निहारिका रायझादाच्या कान्समध्ये मराठमोळ्या पैठणीचा साज