अखेर, मम्मी दिपीका पदुकोणचा बेबी बम्प 'दिसलाच!

दीपिका पादुकोण सध्या तिच्या वयक्तिक आयुष्याला घेऊन जोरदार चर्चेत आहे

दीपिकाला  गेल्या काही दिवसांपासून तिचा बेबी बम्प का दिसत नाही ह्यावरून ट्रोल केलं जातंय

दीपिका पादुकोणने काल ' I m going live Tomorrow' अशी  इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली

पिवळा रंगाच्या ड्रेसवर दीपिकाने काही फोटो स्टोरीला शेअर केलेत ज्यात ती अगदी सुंदर दिसत आहे 

दीपिकाच्या चेहऱ्यावर आई होणार असल्याचा ग्लो आलेला दिसतोय 

स्टोरीला पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दीपिका तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय

बुल्गारीच्या इव्हेंटच्या दुसऱ्या दिवशी प्रियांका चोप्राचा बोल्ड लूक