अखेर,४ वर्षांच्या संसारानंतर हार्दिक आणि नताशा यांनी घटस्फोटाच्या चर्चांना दिला पूर्णविराम
आम्ही परस्पर संमंतीने विभक्त होत आहोत... अशी घोषणा हार्दिक-नताशा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.
हार्दिक-नताशा यांना अगस्त्य नावाचा एक तीन वर्षांचा मुलगाही आहे.
घटस्फोटानंतर दोघे एकत्र मिळून मुलाचा सांभाळ करणार आहेत
घटस्फोटानंतर नताशा मुलासोबत मायदेशी सर्बियनला परतली आहे.
नताशा आणि हार्दिक यांची पहिली भेट 2018 मध्ये एका नाईट क्लबमध्ये झाली होती.
हार्दिक पहिल्याच नजरेत नताशाच्या प्रेमात पडला होता.
दोघांनी एका संयुक्त स्टेटमेंटद्वारे लग्नाच्या चार वर्षांनी वेगळं होत असल्याची घोषणा केली.
डिपनेक ड्रेसमध्ये 'भाभी २' चा जलवा एखदा पहाच
CHECK IT OUT