अक्षय कुमार आणि अर्शद वारसी अभिनीत 'जॉली एलएलबी 3'ची शुटिंग सुरू

बॉलिवूडची ही हिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.

चित्रपटाची कहाणी खरा आणि नवली जॉली यांच्यातील कायदेशीर लढाईवर आधारित असणार आहे.

आज, 2 मे रोजी अक्षय कुमारनं त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला

यात खरा जॉली आणि नकली जॉली याबद्दल लढाई पाहायला मिळत आहे.

 'जॉली एलएलबी 3'ह्या चित्रपटाची उत्सुकता सर्वाना लागली आहे

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी अभिनीत 'जॉली एलएलबी 3'ची शुटिंग सुरू