पैशासाठी बी ग्रेड चित्रपटात काम, बनली अविवाहित आई  अन् नीना गुप्ताचा खडतर प्रवास!

ज्येष्ठ हिंदी सिने अभिनेत्री नीना गुप्ता आज 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

नीनाला तिच्या बॉलिवूडमधील दुसऱ्या इनिंगमध्ये खूप पसंत केले जात आहे.

अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाने लोकांना इतके प्रभावित केले की तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे

नीना गुप्ताने 2018 मध्ये  'बधाई हो' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.  

नीनाने 'शुभ मंगल ज्यादा सावधान', पंगा यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या शानदार कामाने लोकांची मने जिंकली.

1980 च्या दशकात वेस्ट इंडिजचा क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्डने आपल्या आयुष्यात प्रवेश केला. विवियन आधीच विवाहित होता, तरीही नीना त्याच्या प्रेमात पडली आणि लग्न न करताच आई झाली.

विवियन आणि नीनाचे नातेही तुटले आणि नीनाने तिची मुलगी मसाबा गुप्ताला एकटीने वाढवले.

“आमचं शेतीघर…”,  नम्रता संभेरावने निसर्गाच्या सानिध्यात बांधलं दमदार घर