तुम्हीही रोज जंक फुड खाताय? मग हे जाणून घ्या
प्रोसेस्ड फूडमध्ये पोषणमूल्य नसतात
फ्लेवर्स आणि रंगांचा वापर केल्यामुळे आपल्या त्वचेवर अॅलर्जी होऊ शकते
फास्ट फूडमुळे टायफॉइड,कॉलरा आणि कावीळीसारखे आजारही पसरू शकतात
फास्ट फूडमधील ट्रान्स फॅटमुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते
फास्ट फूड मुळे लोकांचे वजन वाढण्याची समस्या भेडसावते
उन्हाळ्यात ही फळे ठेवतील तुमच्या शरीराला थंड !
check it out