रोज एक मोसंबी खा,
अनेक आजारांपासून दूर रहा
मोसंबीमध्ये 'व्हिटॅमिन-सी' चे प्रमाण भरपूर
डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे, ब्लॅकहेड्सची समस्या होते दूर
रक्ताभिसरण सुरळीत होते
केस मजबूत होतात, केसांची चमक वाढते
चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या दूर होते
अँटीऑक्सीडंट मोठ्या प्रमाणात असतात
मोसंबीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
नारळ पाणी शरीरासाठी ठरते फायदेशीर?
Check it out