उन्हाळ्याच्या दिवसांत प्या अननसाचा ज्यूस
अननसाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते
अननसमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात
अननसाचा रस आहारात नियमित समावेश केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो
अननसमध्ये व्हिटॅमिन सीसोबत लठ्ठपणा विरोधी गुणधर्म आहेत, जे वजन कमी करण्यात प्रभावी आहेत
अननसमध्ये अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते
अननसमध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे सांधेदुखी, पेटके इत्यादी समस्या कमी होतात
हाडे मजबूत करण्यासाठी अननसाचा रस फायदेशीर ठरतो
उन्हाळ्यात करा लिचीचे सेवन, होतील हे आरोग्यासाठी फायदे
Check It Out