उन्हाळ्यात रोज प्या ताक, ‘हे’ जबरदस्त फायदे

वास्तविक दहीपासून ताक तयार केले जाते

उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण विविध प्रकारची पेये घेतात

आज देसी पेय म्हणजे ताकाबद्दल जाणून घेऊयात

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता

डिहाइड्रेशन

अॅसिडिटी, पोटात जळजळ अशा तक्रारी असतील तर ताक सेवन करावे

डिहाइड्रेशन

प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए हे गुणधर्म ताकामध्ये आढळतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते

 त्वचा 

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज ताक प्या

लठ्ठपणा

रस्त्यांवर, उघड्यावर तयार केलेले खाद्यपदार्थ तसेच शिळे अन्न खाणे टाळावे