पांढऱ्या जाळीदार साडीत अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लूक
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या झी मराठीवरील ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचं परीक्षण करत आहे.
अमृताबरोबर या कार्यक्रमात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे परीक्षकाच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री श्रेया बुगडे सूत्रसंचालन करत आहे.
‘ड्रामा ज्युनिअर्स’ या कार्यक्रमासाठी अमृताने ग्लॅमरस लूक केला आहे.
या फोटोंमध्ये अमृताने पांढऱ्या रंगाची जाळीदार साडी नेसली आहे.
पांढऱ्या साडीवर अमृताने डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
अभिनेत्री नेहा पेंडसेने अमृताच्या फोटोंवर ‘Glam Shot’ अशी कमेंट केली आहे.
ओरीने शेअर केले अनंत
अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगमधील खास PHOTOS
Check it out