ड्रामा ज्युनिअर्स’साठी
अमृता खानविलकरचा गुलाबी फ्लोरल प्रिंट स्कर्टमधील
ग्लॅमरस अंदाज
अभिनेत्री अमृता खानविलकर ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत आहे.
या कार्यक्रमात लहान मुलांचा बहुरंगी अभिनय पाहायला मिळत आहे.
‘ड्रामा ज्युनिअर्स’ या कार्यक्रमासाठी अमृताने ग्लॅमरस लूक केला आहे.
या फोटोंमध्ये अमृताने गुलाबी रंगाचा टॉप व फ्लोरल प्रिंट स्कर्ट परिधान केला आहे.
अमृताने या फोटोंना
‘How Much Pink Is
Enough Pink?’
असे कॅप्शन दिले आहे.
अमृताच्या या ग्लॅमरस फोटोंवर आशिष पाटीलने ‘Rapunzel’ अशी कमेंट केली आहे
ब्लाऊज ४६ हजारांचा,
तर साडीची किंमत तब्बल…;
CHECK IT OUT