श्रेया बुगडेचा जांभळ्या पैठणी ड्रेसमधील सुंदर लूक चर्चेत

अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या झी मराठीवरील ‘ड्रामा ज्युनियर्स’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे.

या कार्यक्रमात लवकरच आषाढी एकादशी २०२४ निमित्त विशेष भाग पाहायला मिळणार आहे.

आषाढी एकादशी विशेष भागासाठी श्रेयाने सुंदर लूक केला आहे.

पैठणी ड्रेसवर श्रेयाने झुमके कानातले व नथ परिधान केली आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्माचा डॅशिंग लूक पाहिलात का?