आपल्या शरीरातील वेग वेगळ्या अवयवांचे कार्ये तुम्हाला माहिती आहेत का ?

हृदय हे रक्त पंप करण्याचे कार्य करते, जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवते.

मेंदू शरीराची सर्व कार्ये नियंत्रित करते, विचार, भावना आणि हालचाल नियंत्रित करते.

तर फुफ्फुसे श्वसनसंस्थेचा भाग असून शरीरासाठी आवश्यक ऑक्सिजन आत घेते आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकते.

यकृत हा पचन, डिटॉक्सिफिकेशन आणि चयापचय क्रियेत मदत करते.

मूत्रपिंड हा रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करून मूत्र तयार करते.

पोट आणि आतडे हे अन्न पचनाचे कार्य करतात.

तर त्वचा ही शरीराच्या बाह्य आवरणासारखे कार्य करते आणि शरीराचे तापमान नियंत्रित करते.

ज्ञानेंद्रिये हे संवेदना ओळखण्यास मदत करतात.

मटार खाण्याचे अनेक फायदे आहेत, चला तर जाणून घेऊया मटार खाण्याचे फायदे..