‘बर्थडे गर्ल’ तेजस्विनी पंडितने कोणत्या चित्रपटातून केली होती करिअरची सुरुवात?

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचा आज (२३ मे) वाढदिवस आहे

नाटक, मालिका, चित्रपट ते वेब सीरिज अशा प्रत्येक माध्यमातून तिने प्रेक्षकांचे भाभ्रून मनोरंजन केले आहे

तेजस्विनी पंडितने  'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते

तेजस्विनीचा 'ये रे ये रे पैसा' मराठी इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे

तेजस्विनीने  'मी सिंधुताई सपकाळ' या बायोपिकद्वारे तिने इंडस्ट्रीमध्ये आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले

'तू ही रे' हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे ज्यात तेजस्विनी पंडितचि मुख्य भूमिका आहे 

तेजस्विनी पंडितचा  'स्वराज्य कनिका जिजाऊ' हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

शाहरुख खानची मुलगी आहे खूपच स्टायलिश,क्यूटनेस आणि ग्लॅमरने भरलेले हे फोटो साक्षीदार!