निवडणुकीत मतदान केल्यावर बोटावर 'निळी शाई' का लावली जाते असा प्रश्न तुम्हाला ही पडतो का?
बोटावरील निळ्या 'शाई'चं निशाण आपल्या मतदान चिन्हांमध्ये समाविष्ट करण्यात येतो.
हे चिन्ह, कोणी मतदान केले
किंवा नाही हे दर्शवते.
निवडणुकीत 'निळी शाई' लावली की, ती १५ दिवसांपर्यंत असते.
कुठल्याही मतदाराला दुसऱ्यांदा मतदान करता येऊ नये म्हणून या 'शाई'चा वापर केला जातो.
ही शाई कर्नाटकातील म्हैसूर येथील 'म्हैसूर पेटस् अॅण्ड वॉर्निश लि.'
कंपनी मध्ये तयार केली जाते.
देशात ही एकमेव कंपनी असून या कंपनीला 'शाई' निर्माण करण्याचा आणि ती विकण्याचा अधिकार आहे.
दोनदा मतदान केल्याच्या तक्रारीमुळे निवडणूक आयोगाने ते थांबवण्यासाठी पुसल्या न जाणाऱ्या शाईचा वापर केला.
१४ नोव्हेंबर रोजी"बालदिन"
का साजरा केला जातो?
Check it Out