हिवाळ्यात तुम्हालाही सतत आळस येतोय?  यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' 5 टिप्स फॉलो करा आणि दिवसभर उत्साही राहाल

हिवाळ्यात आपल्याला खूप आळशी वाटू लागते. याचं कारण जास्त कार्बोहायड्रेट असलेले अन्न खाणे आणि कमी शारीरिक हालचाली देखील असू शकते.

हिवाळा ऋतू सुरु झाला आहे. हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे आळस येणं स्वाभाविक आहे. 

हा आळस कसा दूर कराल याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.  

अन्नाचं सेवन मर्यादित करा 

योग्य डाएट फॉलो करा 

झोपेची आणि उठण्याची वेळ ठरवा

व्हिटॅमिन डीची कमतरता टाळा

मखाना खाल्याने अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया मखाना खाण्याचे फायदे